स्विमसुटमध्ये अभिनेत्रीने चढवला पारा, पाहा ईशा गुप्ताचे Bold Photos

स्विमसुटमध्ये अभिनेत्रीने चढवला पारा, पाहा ईशा गुप्ताचे Bold Photos

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. स्विमसुट मध्ये आपल्या हटके अदांनी तिने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसचा तडका दिला आहे. पाहा ईशाचे बोल्ड फोटोज.

  • Share this:

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. स्विमसुटमध्ये आपल्या हटके अदांनी तिने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसचा तडका दिला आहे. पाहा ईशाचे बोल्ड फोटोज.

मोनोकिनी मध्ये ईशा अतिशय आकर्षक दिसत आहे.

मोनोकिनीमध्ये ईशा अतिशय आकर्षक दिसत आहे.

सुंदर बिकीनी मध्ये ईशा बीच वाईब्स देत आहे.

सुंदर बिकीनीमध्ये ईशा बीच वाईब्स देत आहे.

ईशा नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहते. बिकीनीत ती आकर्षक दिसत आहे.

ईशा नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहते. बिकीनीत ती आकर्षक दिसत आहे.

ईशाने 'जन्नत 2' चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

ईशाने 'जन्नत 2' चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ईशा एक मॉडेल होती, तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ईशा एक मॉडेल होती, तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.

ईशा लवकरच 'देसी मॅजीक' आणि 'हेराफेरी 3' या चित्रपटांत झळकणार आहे.

ईशा लवकरच 'देसी मॅजीक' आणि 'हेराफेरी 3' या चित्रपटांत झळकणार आहे.

ईशा सोशल मीडियावर तिचे हटके फोटो पोस्ट करत असते.

ईशा सोशल मीडियावर तिचे हटके फोटो पोस्ट करत असते.

ईशाचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना फार आवडतो.

ईशाचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना फार आवडतो.

ईशाची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. मोनोकिनी मध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे.

ईशाची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. मोनोकिनीमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे.

Published by: News Digital
First published: May 16, 2021, 10:37 PM IST

ताज्या बातम्या