PHOTOS टायगर श्रॉफशी झालेल्या ब्रेकअपनंतर दिशा कुठे होती गायब?

बागी-2 नंतर चर्चेत आलेली अभिनेत्री दिशा पाटनी मध्यंतरी बी टाऊनमधून अचानक दिसेनाशी झाली होती. टायगर श्रॉफशी ब्रेकअप झाल्यानं ती नाराज झाली होती. ती अनेक दिवसांनी मुंबईत दिसली, तेव्हाचा तिचा लुक..

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2018 02:40 PM IST

PHOTOS  टायगर श्रॉफशी झालेल्या ब्रेकअपनंतर दिशा कुठे होती गायब?

मुंबईत दिसली बागी-2 गर्ल दिशा पटानी

चित्रपटात काम मिळत नसल्यानं दिशा नाराज असल्याची शक्याता

अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर याच्याबरोबर बागी २ या चित्रपटात दिशा दिसली होती. त्यानंतर मात्र तिच्या वाट्याला चांगल्या भूमिका किंवा चित्रपट आले नाहीत. त्यामुळे ती नाराज होती. त्यातच तिचं टायगरशी ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या.

टायगरसोबत ब्रेकअपच्या बातमीनंतर दिशा पटानी पडली एकटी

टायगरसोबत ब्रेकअपच्या बातमीनंतर दिशा पाटनी  एकटी पडली असल्याच्यासुद्धा चर्चा होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...