मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तू आई आणि बायको होण्याच्या लायकीची नाही'; चाहत आणि उर्फीमध्ये पुन्हा 'WAR'

'तू आई आणि बायको होण्याच्या लायकीची नाही'; चाहत आणि उर्फीमध्ये पुन्हा 'WAR'

उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. उर्फीचं नाव ऐकू आलं तरी डोळ्यासमोर तिची अतरंगी फॅशन आल्याशिवाय राहत नाही. आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करणारी उर्फी सतत चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 19 सप्टेंबर : उर्फी जावेद नाव आता तुमच्यासाठी काही नवीन नाही. उर्फीचं नाव ऐकू आलं तरी डोळ्यासमोर तिची अतरंगी फॅशन आल्याशिवाय राहत नाही. आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करणारी उर्फी सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी आणि अभिनेत्री चाहत खन्नामध्ये कॅट फाईट सुरु आहे. दोघेही एकमेकींना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच चाहतने आता उर्फीची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. तिनं सोशल मीडियावर स्टोरी ठेवत उर्फीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चाहतचे नाव समोर येताच उर्फीने चाहतची खिल्ली उडवली होती. यानंतर चाहते रागात उर्फीला दिदी म्हटले तर उर्फीनेही चाहतला आंटी म्हटलं. आता चाहतने सोशल मीडियावर स्टोरी ठेवत उर्फीविषयी वादग्रस्त स्टेटमेंट केलं आहे. याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

चाहतने स्टोरी ठेवत म्हटलं की, 'खरं काय ते माहिती नसताना पब्लिसीटीसाठी मधे पडणे हा मुर्खपणा आहे. ब्रेनलेस लोकांशी काय वाद करायचा. डोकं असतं तर सेमी न्यूड स्पॉटींग केली नसती. स्वत:ची तर कोणाची आई, बायको, आंटी बनण्याची लायकी नाही त्यामुळे इतरांना आंटी म्हणण्यात आनंदी राहा'. चाहतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे. दोघींमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचंही दिसून येतंय.

हेही वाचा -  'मी तुझ्यावर बलात्कार केलाय का?'; पापाराझींसोबत बोलताना Urfi Javed ची जीभ घसरली

दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

First published:

Tags: Fashion, Social media, Tv actress