या 62 उपायांनी तुम्हीही मिळवू शकता स्लिम फिगर, अनुष्का शेट्टीनंं सांगितलं सिक्रेट

'द मॅजिक वेट लॉस पिल' या आपल्या पुस्तकाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 07:25 PM IST

या 62 उपायांनी तुम्हीही मिळवू शकता स्लिम फिगर, अनुष्का शेट्टीनंं सांगितलं सिक्रेट

मुंबई, 09 जून : बाहुबली फेम अनुष्का शेट्टी सध्या साउथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. बाहुबली सिनेमातील आपल्या दमदार अभिनयानं तिनं साउथच्याच नाही तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांची मतं जिंकली. अनेक हिट सिनेमात काम करणारी ही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. मात्र यावेळी ती तिच्या सिनेमांमुळे नाही तर तिच्या फिटनेसमुळे अनुष्का चर्चेत आली आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Repost : The gap in the world of weight loss and disease that needs to be filled is LIFESTYLE.....learn how lifestyle is inexpensive and free and the least used when it comes to healing ..be it weight , disease , depression , relationships , career ....nutrition , movement , sleep , emotions and stress ...out lifestyle defines the choices we make and take and those that we should ....the world has enough of complication and treatment ....the world and humans and the soul is craving the need to heal .....with the beautiful , stunning , down to earth Anushka Shetty ...coming soon .... a book that will begin the journey of lifestyle and healing ... Per order links available on my FB Page ,TQ


A post shared by Anushka Shetty (@anushkashettyofficial) on

अनुष्का शेट्टी सध्या तिचं वाढलेलं वजन केल्यानं चर्चेत आहे. एवढंच नाही तर तिनं वजन कसं कमी करावं याविषयीचं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाचं नाव 'द मॅजिक वेट लॉस पिल' असं आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनुष्का शेट्टी सोबत तिचा न्यूट्रीशियन ल्यूक काउटीनोचा फोटो छापला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीनं लिहिली आहे. या पुस्तकामध्ये फिटनेस संबंधी 62 उपाय सांगण्यात आले आहेत. वजन कसं कमी करावं यासोबतच या पुस्तकामध्ये काही आजारांवरील उपायही सांगण्यात आले आहेत.

दुखापतीचे व्रण, पायात प्लॅस्टर, तापसीचे फोटो पाहून चाहते झाले हैराण
'द मॅजिक वेट लॉस पिल' या आपल्या पुस्तकाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच तिनं तिच्या स्लिम फिट लुकचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लुकवर तिचे चाहते खूश असून ते तिला आता वजन कमी करण्याचे उपाय विचारत आहेत.

प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...