न्यूड सीन देणारी अभिनेत्री बाथटबमधील TOPLESS फोटोंमुळे चर्चेत

काही दिवसांपूर्वी सिनेमात न्यूड सीन दिल्यानं ही अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 11:29 AM IST

न्यूड सीन देणारी अभिनेत्री बाथटबमधील TOPLESS फोटोंमुळे चर्चेत

काही दिवसांपूर्वी सिनेमात न्यूड सीन दिल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दाक्षिणात्य अभिनेत्री आमला पॉल हिचे बाथटबमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच आमलानं वाढदिवस साजरा केला. ती सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत बालीमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. दरम्यान तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आमलानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा बॅकसाइड टॉपलेस फोटो शेअर केला आहे. ज्यात ती टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

याशिवाय तिनं बाथटबमध्ये चिल करतानाचाही एक फोटो शेअर केला आहे. सध्या हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

आमला लवकरच 'अदाई' या दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील तिचा न्यूड सीन चर्चेत आला होता. ज्यावर कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

Loading...

याबद्दल बोलताना आमला म्हणाली, अनेक लोक सिनेमा पाहण्याआधीच त्याला जज करत आहेत. जे खूप चुकीच आहे. आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण अशा लोकांचं आम्ही काहीही करू शकत नाही.

आमलान त्या सिनेमात दिलेला न्यूड सीन हा तमिळ संस्कृतीमध्ये विकृती पसरवत असल्याचं तक्रार करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...