जेव्हा अबराम बिग बींना शाहरूखचे वडील समजतो

जेव्हा अबराम बिग बींना शाहरूखचे वडील समजतो

'हा आहे ज्युनियर शाहरूख खान,अबराम खान. याला हवा होता 'बुढ्ढीचा बाल'. आम्ही त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो. तो बनेपर्यंत त्यानं वाट पाहिली आणि एकदा का तो तयार झाला, तेव्हा अबरामच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. अद्भुत.'

  • Share this:

20 नोव्हेंबर : ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्याचा वाढदिवस मोठा जंगी साजरा झाला. यावेळी शाहरूखही अबरामला घेऊन आला होता. या वाढदिवसाच्या सोहळ्याबद्दल बिग बींनी सोशल मीडियावर म्हटलंय, 'हा आहे ज्युनियर शाहरूख खान,अबराम खान. याला हवा होता 'बुढ्ढीचा बाल'. आम्ही त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो. तो बनेपर्यंत त्यानं वाट पाहिली आणि एकदा का तो तयार झाला, तेव्हा अबरामच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. अद्भुत.'

याला शाहरूखनंही उत्तर दिलंय. तो म्हणतो, 'थँक्यू सर, हा क्षण नेहमीच लक्षात राहील. एक गोष्ट सांगतो, जेव्हा जेव्हा अबराम तुम्हाला टीव्हीवर पाहतो, तेव्हा तो तुम्हाला माझे वडील समजतो.'

आराध्या आता 6 वर्षांची झालीय. तिच्या वाढदिवसाला अख्खं बाॅलिवूड हजर होतं.

First published: November 20, 2017, 3:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading