'केबीसी 9'मध्ये अभिषेक बच्चन हाॅट सिटवर

'केबीसी 9'मध्ये अभिषेक बच्चन हाॅट सिटवर

अभिषेक कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आलेला नाहीय. तो प्रो-कब्बडी टीम 'जयपुर पिंक पँथर्स'सोबत काम खेळणार आहे.

  • Share this:

01 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती - 9'मध्ये एक रंजक नजारा पाहायला मिळणार आहे.  साक्षात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन शोमध्ये एकत्र आहेत. अभिषेक हाॅट सिटवर बसणार आहे. अभिषेक कुठल्याही सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आलेला नाहीय. तो प्रो-कब्बडी टीम 'जयपुर पिंक पँथर्स'सोबत काम खेळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या एपिसोडचं शूटिंगही झालंय. त्यावेळी पिता-पुत्रामध्ये एक बाँडिंग पाहायला मिळालं. दोघांनी हे शूट एंजाॅय केलं.

याआधीही हॅपी न्यू इयर सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूख आणि फराह खानसोबत अभिषेक केबीसीत आला होता.

First published: September 1, 2017, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading