ऐश्वर्या-अभिषेकची लेक बनली 'सुपर डान्सर', आराध्याचे 'हे' फोटो होतायत व्हायरल

आराध्याच्या डान्स परफॉर्मन्सला ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघांनीही हजेरी लावली.

  • Share this:

नेहमीच आपल्या बाबा अभिषेक आणि आई ऐश्वर्यासोबत दिसणारी आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. आराध्याचा एक डान्स परफॉर्मन्स खूप व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी आराध्यानं शामक डावरच्या इन्स्टिट्यूट फॉर  परफॉर्मिंग आर्ट्समध्ये एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स देत सर्वांनाच चकीत केलं.

या डान्स परफॉर्मन्ससाठी आराध्यानं पिंक कलरच्या फ्रॉक सोबत डेनिम जॅकेट घातलं होतं आणि या ड्रेसमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत होती.

आराध्याच्या या  डान्स परफॉर्मन्ससाठी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघांनीही हजेरी लावली. यावेळी दोघांनीही आराध्याला चीयर केलं.

आराध्याच्या या डान्स परफॉर्मन्सला ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघांनीही हजेरी लावली. यावेळी दोघांनीही आराध्याला चीयर केलं.

पण आराध्याच्या डान्स परफॉर्मन्ससाठी आजोबा अमिताभ बच्चन मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं ते या ठिकाणी पोहचू शकले नाहीत असं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 02:28 PM IST

ताज्या बातम्या