S M L

आमिरनं बिग बींना काय सांगितलं बाॅक्स आॅफिसचं गुपित?

अमिताभ बच्चन यांचा ' 102 नाॅटआऊट' रिलीज झाला. बाॅक्स आॅफिसवर सिनेमानं आतापर्यंत 39.51 कोटी रुपये कमावलेत.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 05:00 PM IST

आमिरनं बिग बींना काय सांगितलं बाॅक्स आॅफिसचं गुपित?

16 मे : अमिताभ बच्चन यांचा ' 102 नाॅटआऊट' रिलीज झाला. बाॅक्स आॅफिसवर सिनेमानं आतापर्यंत 39.51 कोटी रुपये कमावलेत. यानिमित्तानं एक इव्हेंट आयोजित केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी आमिर खानचं एक गुपित सांगितलं.

ते म्हणाले, 'आमिरला ट्रेंडमधलं बरंच काही माहीत असतं. तो म्हणाला जर का तुमचा सिनेमा वीकेण्डला 10 कोटी कमाई करतोय, तर नक्कीच तो एकूण तिप्पट कमाई करेल. मला याबद्दल फार काही माहीत नसतं.'

आमिर खान आणि बिग बी एकत्र ठग्ज आॅफ हिंदोस्तान सिनेमात दिसणार आहेत. दोघं पहिल्यांदाच एकत्र असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 04:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close