तुर्कस्तानमध्ये आईस्क्रीम खाताना आमिरची तारांबळ,व्हिडिओ व्हायरल

तुर्कस्तानमध्ये आईस्क्रीम खाताना आमिरची तारांबळ,व्हिडिओ व्हायरल

तुर्कस्तानमध्ये आमिर जेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला. त्यावेळी पार्लरवाल्यानं आईस्क्रीम देताना छान ट्रीक्स करून दाखवल्या. आमिरनंही त्या एंजाॅय केल्या.

  • Share this:

09 आॅक्टोबर : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा एक छान व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुर्कस्तानमध्ये आमिर जेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला. त्यावेळी पार्लरवाल्यानं आईस्क्रीम देताना छान ट्रीक्स करून दाखवल्या. आमिरनंही त्या एंजाॅय केल्या. आणि तो व्हिडिओ ट्विटही केला.

व्हिडिओवर त्यानं लिहिलंयही, सब्र का फल मिठा. पाहा हा व्हिडिओ

First published: October 9, 2017, 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading