ब्रेकअपच्या चर्चांनंतर आमिर खानच्या लेकीनं शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा 'तो' फोटो

काही दिवसांपूर्वी इरानं शेअर केलेल्या एका फोटोमुळे या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? अशा चर्चा सर्वत्र सुरु झाल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:39 AM IST

ब्रेकअपच्या चर्चांनंतर आमिर खानच्या लेकीनं शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा 'तो' फोटो

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खानसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते.

इरा खान मागच्या काही काळापासून मिशाल कृपलानीला डेट करत आहे. ती अनेकदा मिशालसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मात्र काही दिवसांपूर्वी तिनं मिशालसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला 'सर्व काही ठीक होईल' असं कॅप्शन दिलं होतं.

त्यामुळे ती चर्चेत आली होती. या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? अशा चर्चा सर्वत्र सुरु झाल्या होत्या. मात्र त्यानंतर आता इरानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला आहे.

इरा खाननं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. जो तिनं 2 वर्षांपूर्वी शेअर केला होता.

Loading...

हा मेमरी फोटो शेअर करत इरानं जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये दोघंही रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मला नेहमीच आनंदी ठेवल्याबद्दल थँक्स’

मिशाल कृपलानी हा एक सिंगर असून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या म्यूझिकचे अनेक व्हिडिओ आहेत आणि यातील जवळजवळ प्रत्येक व्हिडिओला इरानं लाइक केलेलं आहे.

सोशल मीडियावरील या सर्व फोटोंमधील इरा आणि मिशाल यांचं बाँन्डिग पाहिल्यावर आता मिशाल मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई होणार का अशी चर्चा सुरु आहे.

आमिरचा मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. ती लवकरच फिल्म मेकर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 07:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...