आमिर खानच्या मुलीने केलं हॉट फोटोशूट, स्वतःलाच पाहून म्हणाली, ‘तू कोण आहेस’

आमिर खानच्या मुलीने केलं हॉट फोटोशूट, स्वतःलाच पाहून म्हणाली, ‘तू कोण आहेस’

इराने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात दोघं रोमँटिक मूडमध्ये डान्स करताना दिसत होते.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- आमिर खान आणि रिना दत्ताची मुलगी इरा खानने परदेशात शिक्षण घेतलं. ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नुकतंच तिने एका प्रोजेक्टसाठी बोल्ड फोटशूट केलं. इराने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोशूटमधील एक फोटो शेअर करत ‘तू कोण आहेस’ असं वेगळं कॅप्शनही दिलं. 22 वर्षांच्या इराने या फोटोशूटमध्ये क्रॉप टॉप आणि डेनिमची शॉर्ट घातली होती. या फोटोशूटमध्ये इराची मैत्रीणही दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये सर्वात लक्षात राहिलं ते इराची हेअरस्टाइल.

 

View this post on Instagram

 

"Who are you?" Photography August 2019. . . . Photography: @photographybyroozbeh Hair: @coleenssalon Makeup: @coleenssalon @nehasinghartistry Stylist: @amybillimoria Venue: @invincibleboudoir Special thanks to Sarika, Seher Hegde, Samriddh Jain. #whoareyou #art #fashion #photography #photoshoot #personality #personalityisfluid

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

इराने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात दोघं रोमँटिक मूडमध्ये डान्स करताना दिसत होते. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर इराला ट्रोलचाही सामना करावा लागला होता. फक्त इराच नाही तर मिशालही इरासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. मिशाल एक म्युझिशियन आहे.

फादर्स डेवर इराने वडिलांसोबत मस्ती करतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. यात आमिर एका गार्डनमध्ये झोपून मिशांना पीळ देताना दिसत आहे. तेव्हा इरा तिथे येते आणि त्याला झोपू नकोस उठ असं सांगताना दिसते. त्यानंतर इरा आमिरला गुदगुल्या करून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसते.

आमिर सुरुवातीला इराला गुदगुल्या करू नकोस असं सांगतो, पण ती ऐकत नाही म्हटल्यावर तो तिच्यासमोर हार मानतो आणि उठून बसतो. इराच्या या व्हिडिओवरही अनेक कमेंट आल्या. यात अनेकांनी बाप- मुलीच्या या जोडीला क्यूट म्हटलं.

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

Surrogacy Bill : शाहरुख, सनी लिओनीसह 'हे' सेलिब्रिटी ठरले शेवटचे ‘लकी पेरेंट’

मुलाला अरबाज खानची कार्बन कॉपी मानते मलायका, शेअर केला फोटो

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading