भाऊ कदमच्या 'रंगीला' मुन्नावर आमिर खान खूश, PHOTOS व्हायरल

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आमिर खान आणि किरण राव आले होते. पाहा त्यांनी कलाकारांबरोबर काय काय धमाल केली.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 12:53 PM IST

भाऊ कदमच्या 'रंगीला' मुन्नावर आमिर खान खूश, PHOTOS व्हायरल

चला हवा येऊ द्या शोमध्ये आतापर्यंत अनेक बाॅलिवूडचे कलाकार येऊन गेलेत. पुन्हा एकदा आमिर खान आणि किरण राव यांनी हजेरी लावलीय.

पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेसाठी आमिर खान आणि किरण राव या शोमध्ये आले होते. यावेळी मुख्य प्रयोजनासोबतच आमिरनं भाऊ कदमबरोबर खूप धमाल केली.

यावेळी भाऊ कदम बनले 'रंगीला'फेम मुन्ना आणि श्रेया बुगडे मिली.

Loading...

यावेळी आमिर खान आणि भाऊ कदम यांची डान्स जुगलबंदीही चांगलीच रंगली.

आमिर आणि किरण राव यांनी अगदी मराठमोळी वेशभूषा परिधान केली होती. दोघांनीही गावातला माहोल उभा केला.

भाऊंच्या रंगीला मुन्नानं नेहमीप्रमाणे सगळ्यांचीच मनं जिंकली.

आमिर खानचीही हसून हसून मुरकुंडी वळली. त्यानं कलाकारांना मनापासून दाद दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...