जलपरी! आलिया भट्टनं केलं अंडर वॉटर बिकिनी फोटोशूट, PHOTO VIRAL

आलिया भटचं हे हॉट बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 07:12 PM IST

जलपरी! आलिया भट्टनं केलं अंडर वॉटर बिकिनी फोटोशूट, PHOTO VIRAL

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या अंडर वॉटर बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो- इन्स्टग्राम)

आलियानं नुकतंच वोग या प्रसिद्ध मासिकासाठी अंडर वॉटर फोटोशूट केलं. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

या फोटोशूटसाठी आलियानं नियॉन रंगातील कपड्यांना प्राधान्य दिल असून या फोटोंमध्ये ती खूपच मादक दिसत आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

ब्लू कलरच्या या बिकिनीमध्ये आलिया अगदी जलपरीप्रमाणे भासत आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

आलियाच्या या मादक अदांनी सर्वांना घायाळ केलं असून तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. (फोटो- इन्स्टग्राम)

Loading...

अशाप्रकारे बोल्ड आणि हॉट अंदाजातलं अंडर वॉटर फोटोशूट करण्याची आलियाची पहिलीच वेळ असली तरी तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

दरम्यान आलियाच्या या अंडर वॉटर बिकिनी फोटोशूटमुळे तिची तुलना अभिनेत्री समीरा रेड्डीशी केली जात आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

अभिनेत्री समीरा रेड्डीनं तिच्या प्रेग्नन्सीमध्ये अशाच प्रकारे बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यामुळे आता आलियानं तिला कॉपी केल्याचं बोललं जात आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

आलिया सध्या तिचा आगामी सिनेमा 'सडक 2'च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. याशिवाय तिचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (फोटो- इन्स्टग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...