प्रेग्नंट अॅमी जॅक्सनने प्रियकरासोबत पूलमध्ये केलं एन्जॉय, PHOTOS VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson) नऊ महिन्यांची गरोदर आहे. कोणत्याही क्षणी ती गोड बातमी देऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 05:51 PM IST

प्रेग्नंट अॅमी जॅक्सनने प्रियकरासोबत पूलमध्ये केलं एन्जॉय, PHOTOS VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson) नऊ महिन्यांची गरोदर आहे. कोणत्याही क्षणी ती गोड बातमी देऊ शकते. असं असलं तरी ती तिचे हे दिवस चांगलेच एन्जॉय करत आहे. स्वतःचे नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

इन्स्टाग्रामवर तिने बेबी बंपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्विमींग पूलमधले काही हॉट फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अॅमी प्रियकर जॉर्ज पानाइयोटौ (George Panayiotou) सोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

अॅमी तिचे गरोदरपणातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच अॅमीने तिचा एक हॉट फोटो शेअर करत तिने प्रेग्नंसीला ३५ आठवडे झाल्याचं सांगितलं.

अॅमी जॅक्सनने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, कामातून सुट्टी घेणं तिच्यासाठी फार घाबरवणारं होतं. अॅमी म्हणाली की, 'कामातून सुट्टी घेण्याचा निर्णय भीतीदायक होता. पण हे गरजेचंही होतं. दुपारी अचानक उठून आपल्या मनानुसार गोष्टी खाण्याचा काही आवठड्यांनंतर कंटाळा येतो.'

'जेव्हा तुम्ही स्वतःचे विचार अशा पद्धतीने बनवता तेव्हा त्यातून निघणं कठीण होऊन जातं. हे फार गरजेचं आहे की तुम्ही उठून बाहेर फिरायला जाल. निसर्ग फार सामर्थ्यवान आहे.'

Loading...

अॅमी जॅक्सन आणि तिचा प्रियकर जॉर्ज पानाइयोटौने मार्च महिन्यात त्यांच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याचं सांगितलं होतं. 2010 मध्ये अॅमीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिने एक दीवाना था, सिंग इज ब्लिंग, फ्रीकी अली आणि तूतक तूतक तूतिया या सिनेमांमध्ये काम केलं.

बॉलिवूडशिवाय अॅमीने तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्येही काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...