31 Golden Years Of Salman Khan : भाईजानचे असे फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

सलमान खाननं बॉलिवूडमध्ये नुकतीच 31 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं त्यानं आपला बालपणीचा एक फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले.

  • Share this:

मैंने प्यार किया या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये नुकतीच 31 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं त्यानं आपला बालपणीचा एक फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. पाहूयात त्याचे कधीही न पाहिलेले असेच काही फोटो...

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्डमध्ये सलमान खान आणि ऑस्ट्रेलियन पॉप ग्रुपच्या मेंबर Bardot Belinda Chapple आणि Sophie Monk यांच्यासोबत...

बॉलिवूडचे टॉप बॉक्स ऑफिस सुपरस्टार हृतिक रोशन, शाहरुख खान आणि ऐशर्या राय. मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनला या सर्वांना हजेरी लावली होती.

'जाने तु या जाने ना...' सिनेमाच्या प्रिमियर वेळी सलमान खान, आमिर खान आणि इमरान खान

सुपर हिट सिनेमा 'मुझसे शादी करोगी' सिनेमातील स्टंट सीन शूटिंग दरम्यान सलमान खान

सलमान खान त्याचे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत फुटबॉल मॅच अगोदर पोझ देताना. हा त्याचा फोटो 2006 मधील आहे.

World Youth Summit च्या वेळी परफॉर्म करताना सलमान खान

'मैं और मिसेस खन्ना' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खान

'तेरे नाम' सिनेमाच्या म्यूझिक लाँचवेळी सलमान आणि महिमा चौधरी

सलमान खान आणि अभिनेत्री करिना कपूर बॉडीगार्ड सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये

सलमान खान आणि गोविंदा आवॉर्ड इव्हेंटमध्ये परफॉर्म करताना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 09:32 PM IST

ताज्या बातम्या