• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • शाहरूखचा हॅरी होणार का हिट? 225 कोटींचा लागला सट्टा

शाहरूखचा हॅरी होणार का हिट? 225 कोटींचा लागला सट्टा

बाॅलिवूडच्या या 'किंग आॅफ रोमान्स'वर 225 कोटींचा सट्टा लागलाय. किंग खानचा हॅरी किती यशस्वी होतोय, यावर हा सट्टा आहे.

  • Share this:
04 आॅगस्ट : आज शाहरूख खान आणि अनुष्का शर्माचा 'जब हॅरी मेट सेजल' रिलीज झालाय.  बाॅलिवूडच्या या 'किंग आॅफ रोमान्स'वर 225 कोटींचा सट्टा लागलाय. किंग खानचा हॅरी किती यशस्वी होतोय, यावर हा सट्टा आहे. मध्यंतरी बाॅक्स आॅफिसवर शाहरूखला नेहमीप्रमाणे यश मिळालं नव्हतं. त्यामुळेच शाहरूखची सगळी भिस्त या सिनेमावर आहे. आखाती देशांमध्ये जब हॅरी मेट सेजलचं ओपनिंग बंपर झालंय. 2500 रुपयांना सिनेमाची तिकिटं विकली गेली. जाणकारांच्या मते भारतात सिनेमाचं ओपनिंग 15 ते 20 कोटींना व्हायला हरकत नाही. वीकेंडला हा सिनेमा 50 ते 75 कोटींचा व्यवसाय करू शकेल.
First published: