मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: बिग बॉस 16 मध्ये मोडली 15 वर्षे जुनी परंपरा, घोषणा ऐकून सगळेच दुःखी

VIDEO: बिग बॉस 16 मध्ये मोडली 15 वर्षे जुनी परंपरा, घोषणा ऐकून सगळेच दुःखी

बिग बॉस 16

बिग बॉस 16

अखेर 'बिग बॉस 16' सुरु झाला आहे. 'बिग बॉस 16' च्या प्रीमियरच्या वेळी काही स्पर्धकांमध्ये गरमीचे वातावरण होते. मात्र यावेळी बिग बॉसनेही स्पर्धकांना मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 ऑक्टोबर : अखेर 'बिग बॉस 16' सुरु झाला आहे. 'बिग बॉस 16' च्या प्रीमियरच्या वेळी काही स्पर्धकांमध्ये गरमीचे वातावरण होते. अर्चना गौतम आणि मन्या सिंग यांच्या निम्रत कौरच्या बेडवरुन अहलुवालियासोबत वाद झाला. त्यामुळे या सीझनची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली. मात्र यावेळी बिग बॉसनेही स्पर्धकांना मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं. बिग बॉसनं यंदा आपली 15 वर्षे जुनी परंपरा मोडली.

प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की बिग बॉसने पहिल्या दिवशी घोषणा केली आणि त्यानंतर चेन्नई एक्सप्रेसचे 'वन टू थ्री' गाणे वाजवले गेले. घरातील सर्व स्पर्धक बिंदास शैलीत नृत्य करतात. मग बिग बॉसने घोषणा केली, "आजचे वेकअप गाणे या सीझनचे शेवटचे वेकअप गाणे होते". हे ऐकूण स्पर्धकांना मोठा धक्काच बसला. बिग बॉसच्या या घोषणेमुळे घराची 15 वर्षे जुनी परंपराही खंडित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एवढेच नाही तर बिग बॉस सर्व स्पर्धकांना पाच मिनिटांत 'बिग बॉस'चे राष्ट्रगीत बोलल्याबद्दल शिक्षा करतात. आता हे 'बिग बॉस'चे राष्ट्रगीत रोज सकाळी बोलायचे आहे की स्पर्धकांना एक दिवस शिक्षा झाली आहे, हे येत्या एपिसोड्समध्ये कळेल.

दरम्यान, एवढेच नाही तर बिग बॉस सर्व स्पर्धकांना पाच मिनिटांत 'बिग बॉस'चे राष्ट्रगीत बोलल्याबद्दल शिक्षा करतात. आता हे 'बिग बॉस'चे राष्ट्रगीत रोज सकाळी बोलायचे आहे की स्पर्धकांना एक दिवस शिक्षा झाली आहे, हे येत्या एपिसोड्समध्ये कळेल. त्यामुळे आता पुढच्या भागात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan