11 वेळा आनंद आणि सोनमने दाखवून दिले काय असतात ‘कपल गोल्स’

आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. या वर्षभरात दोघांनी त्यांच्या चाहत्यांना अनेक कपल गोल्स दिलेत.

  • Share this:

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स अशी सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांची ओळख. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. या वर्षभरात दोघांनी त्यांच्या चाहत्यांना अनेक कपल गोल्स दिलेत. घट्ट नात्याची विण कशी विणावी याचं उत्तम उदाहरण म्हणून दोघांकडे पाहिलं जातं.

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर भनेचा सर्वेसर्वा आनंद अहुजाला पहिल्यांदा २०१४ मध्ये भेटली होती. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघं एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

#everydayphenomenal या हॅशटॅगने ते एकमेकांचं कौतुक करत असतात. मग भले ग्रंथालयांना भेट देणं असो की एखाद्या कॉफी शॉपमध्ये बसून निवांत गप्पा मारणं असो या दोघांसाठी एकमेकांसोबतचा प्रत्येक दिवस खास असतो.

सुरुवात झाली ती एकमेकांच्या आडनावाचा स्वीकार करण्याने. सोनमने सोशल मीडियावर सोनम कपूर अहुजा हे आडनाव लावलं तर आनंदने त्याच्या नावासमोर सोनमचं नाव लावलं.

कान्स फेस्टिव्हलला जाण्यापूर्वीचा दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता.

एवढंच काय कोणतीही लाज न बाळगता तर सोनमच्या शूजचे लेस आनंदने बांधले होते.

आनंद वेळोवेळी सोनमचं सोशल मीडियावर कौतुक करत असतो आणि तिला प्रोत्साहन देत असतो.

आजही जेव्हा आनंद सोनमला तयार झालेलं पाहतो तो प्रत्येकवेळा तिच्या प्रेमात पडतो.

जेव्हा आनंदने एक लडकी को देखा तो ऐसा लगाचा अनुभव सर्वांसमोर शेअर केला होता.

दोघांची ट्रॅव्हल डायरीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

जेव्हा दोघांनीही दाखवून दिलं आजही प्रेम करण्यासाठी ग्रंथालयासारखी सुंदर जागा नाही.

ग्रंथालयाप्रमाणेच जिममध्ये एकत्र घाम गाळतानाही त्यांनी आपले कपल गोल्स दाखवून दिले.

जेव्हा सोनमने त्यांचा शाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

तसंच आनंद आणि सोनमने नवी सुरुवात कशी करावी हेच जणू सर्वांना नव्याने शिकवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 12:34 PM IST

ताज्या बातम्या