मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'जिंदगी जिंदगी' गाण्याची झलक

'जिंदगी जिंदगी' गाण्याची झलक

02 एप्रिलदुनियादारी या सिनेमासाठी 11 मराठी कलाकारांनीच गाणं म्हटलं आहे. अभिनेता सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, सुनील बर्वे, दिग्दर्शक/अभिनेते महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी असे अनेक जण एकत्र येऊन हा म्युझिकल दुनियादारी अल्बम तयार झाला आहे.

पुढे वाचा ...

दुनियादारी या सिनेमासाठी 11 मराठी कलाकारांनीच गाणं म्हटलं आहे. अभिनेता सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, सुनील बर्वे, दिग्दर्शक/अभिनेते महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी असे अनेक जण एकत्र येऊन हा म्युझिकल दुनियादारी अल्बम तयार झाला आहे.

First published: