• श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच ती एका हाॅटेलमध्ये प्रमोशनसाठी गेली होती. तिथे तिचा हाॅट अवतार पाहायला मिळाला.
  • श्रद्धानं मीडियाला फ्लाइंग किसही दिला.
  • काळ्या रंगाच्या पोशाखात श्रद्धा कमालीची सुंदर दिसत होती.
  • सिनेमाची कथा एका स्त्रीभोवती फिरते. ती पुरुषांना पळवून नेते. आणि निशाणी म्हणून त्या पुरुषाचे कपडे तिथे टाकून निघून जाते.
  • हाॅरर काॅमेडी असलेला हा सिनेमा चांगला बिझनेस करेल, असा बाॅक्स आॅफिस दिग्गजांचा अंदाज आहे. सिनेमा 31 आॅगस्टला रिलीज होतोय.
Skip the ad in seconds
SKIP AD