• सध्या लॅक्मे फॅशन वीक जोरदार सुरू आहे. यात सिताऱ्यांचा जलवा पाहायला मिळतो. हेमामालिनी आणि ईशा देओलचा साडीतला रँप वाॅक चांगलाच गाजला. आसामी विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी साड्या परिधान केल्या होत्या.
  • मलाईका अरोराही या फॅशन शोमध्ये एकदम छा गयी. हिरव्या रंगाची घागरा चोली तिली उठून दिसत होती.
  • एका मुलाची आई आहे, असं करिना कपूरकडे पाहून तरी वाटत नाही. तिच्या फिटनेसबद्दल तिथेही चर्चा सुरू होती.
  • सौंदर्य आणि साधेपणा दाखवला दिया मिर्झानं.
  • बाॅलिवूडची 'धडक'न जान्हवी कपूर भारतीय पोशाखात दिसत होती.
  • 'सिंघम'फेम अभिनेत्री काजलनंही या फॅशन शोला उपस्थिती लावली.
Skip the ad in seconds
SKIP AD