• आजच्या काळात जिथे कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करवून घेते तिथे दुसरीकडे अमेझॉनच्या बॉसने त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक हटके सल्ला दिला आहे.
  • संध्याकाळी 6 नंतर कामाचं टेन्शन घ्यायचं नाही असा सल्ला अमेझॉन कंपनीचे बॉस अमित अग्रवाल यांनी दिला आहे.
  • 'शाम अपनी जिंदगी के नाम' असं म्हणत प्रत्येक संध्याकाळ मनाप्रणाने जगण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. हो आता हे वाचताना तुम्हाला वेगळं वाटत असेल पण हे खरं आहे.
  • संध्याकाळी 6 नंतर आपले फोन बंद करा आणि आपलं वयक्तिक आयुष्य जगा असं ते म्हणाले आहेत.
  • ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला त्यांनी मेलद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना हा सल्ला दिला आहे. त्यांचा हा सल्ला व्हॉट्सअॅपवरही लिक झाला आहे.
  • त्यांच्या या सल्ल्यामुळे अमेझॉन कर्मचारीही भारीच खूश झाले आहे.
Skip the ad in seconds
SKIP AD