मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बॉयफ्रेंडसोबत असतानाच आला दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन, रागाच्या भरात केला गर्लफ्रेंडचा खून

बॉयफ्रेंडसोबत असतानाच आला दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन, रागाच्या भरात केला गर्लफ्रेंडचा खून

प्रेयसीसोबत असताना तिच्या (Youth kills girlfriend after she got call from another boy friend) मोबाईलवर दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

    झारखंड, 22 ऑक्टोबर : प्रेयसीसोबत असताना तिच्या (Youth kills girlfriend after she got call from another boy friend) मोबाईलवर दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. तरुण आणि तरुणी दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये (Two years in relationship) होते. मात्र घटनेच्या दिवशी ते दोघे एकमेकांसोबत असताना दोन वेळा मुलीच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्यामुळे (Youth pushed girl into dam) संतापून तरुणाने तरुणीला थेट धरणात लोटून दिल्याचा प्रकार घडला. तरुणी घरातून गायब झारखंडच्या गुमला भागात राहणाऱ्या 19 वर्षीय रंजिताचं अनुरंजन नावाच्या तरुणासोबत अफेअर होतं. आपली मुलगी रोज कुणासोबत तरी फोनवर बोलायची आणि तिच्या खोलीत जाऊन झोपायची, अशी माहिती रंजिताच्या आईनं पोलिसांना दिली. मात्र एक दिवस सकाळी ती घरी परतलीच नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आणि पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. दोन दिवसांनी पोलिसांना परिसरातील धरणात एक मृतदेह सापडला. ओळख पटवल्यानंतर तो रंजिताचाच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी शोध घेतला असला, रंजिताचा खून तिच्या बॉयफ्रेंडनं केल्याचं निष्पन्न झालं. असा केला खून घटनेच्या दिवशी एका धरणाच्या परिसरात रंजिता आणि अनुरंजन एकमेकांना भेटले होते. मात्र त्याचवेळी रंजनाला एका तरुणाचा फोन आला. त्याच्याशी काही वेळ बोलल्यानंतर तिने फोन ठेवला, मात्र त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरवात झाली. हा वाद सुरू असताना काही वेळानंतर पुन्हा एकदा त्या तरुणाचा रंजनाला फोन आला. यावेळी रंजनाच्या हातातून अनुरंजनने फोन हिसकावून घेतला आणि स्वतः बोलायला सुरुवात केली. आपण रंजिताचे बॉयफ्रेंड असल्याचं फोनवरील  व्यक्तीनं सांगितलं. त्यानंतर रागाचा पारा चढलेल्या अनुरंजननं शेजारी असणाऱ्या धरणाच्या पाण्यात रंजिताला ढकलून दिलं. पोलीस कारवाई सुरू पोलिसांनी अनुरंजनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Murder

    पुढील बातम्या