कारमध्ये मुलांसोबत SEX करुन शिक्षिका पाठवायची VIDEO; धक्कादायक प्रकार समोर

अल्पवयीन मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 03:44 PM IST

कारमध्ये मुलांसोबत SEX करुन शिक्षिका पाठवायची VIDEO; धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर: शिक्षिकेनं आपल्याच विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिका दोन विद्यार्थ्यांसोबत तिच्या गाडीत शारीरिक संबंध ठेवत होती. अश्लील व्हिडिओ, फोटो काढून स्नॅपचॅटवर विद्यार्थ्यांना, मुलांना पाठवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. संपूर्ण घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडीत सुरू होते अश्लील चाळे

शिक्षिका असलेल्या महिलेनं दोन अल्पवयीन मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलांसोबत अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार 2017 रोजी दोन अल्पवयीन मुलांना एक महिलेचा मेसेज आला. त्यानंतर दोन्ही मुलांनी महिलेसोबत बोलण्यास सुरुवात केली. त्यातूनच मैत्री वाढली आणि गाठीभेटी होऊ लागल्या. महिला शिक्षिका आणि हे दोन विद्यार्थी एकसाथ दुपारचं जेवण करु लागले आणि हळूहळू जवळीक वाढण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान एकेदिवशी पार्कमध्ये गाडी उभी करून आरोपी महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याला कारमध्ये बोलवलं. क्लासमधील अटेंडन्स क्लीअर करेन असं सांगत मागच्या सीटवर विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करुन अत्याचार करण्यात आले. अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला अनैतिक शारीरिक संबंधाचा व्हिडिओ आणि फोटो शूट केले होते. महिला शिक्षिका स्नॅपचॅटवर स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो काढून पाठवत होती. कधीकधी व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल्सही केले जायचे.

या संपूर्ण प्रकरणाला वैतागलेल्या एका अल्पवयीन तरुणाने एके दिवशी महिलेसोबतचे अनैतिक संबंध संपवण्याचं ठरवलं. यावेळी महिला शिक्षिकेनं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार पोलिसात जाताच विद्यार्थ्यानं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी असलेल्या शिक्षक महिलेची चौकशी केली. याच चौकशीदरम्यान महिलेनं सगळा प्रकार कबूल केला.

Loading...

अल्पवयीन मुलांसोबक अनैतिक शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी महिला शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून डिसेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महिलेला कोठडी होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकार न्यूझीलंडमधील एका शाळेत घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime
First Published: Nov 2, 2019 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...