मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /इंदूरमधील महिलेच्या मोबाइल नंबरवरुन मुंबईत सुरू होतं Whatsaap; फ्रॉडच्या तक्रारीनंतर पोलीस अलर्ट

इंदूरमधील महिलेच्या मोबाइल नंबरवरुन मुंबईत सुरू होतं Whatsaap; फ्रॉडच्या तक्रारीनंतर पोलीस अलर्ट

महत्त्वाची बाब म्हणजे, या सेटिंगनंतर, तुमचंही WhatsApp Status देखील कोणी पाहिलं, हे तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुमचं WhatsApp Status ठेवण्यापूर्वी ही सेटिंग बदलणं फायद्याचं ठरेल.

महत्त्वाची बाब म्हणजे, या सेटिंगनंतर, तुमचंही WhatsApp Status देखील कोणी पाहिलं, हे तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुमचं WhatsApp Status ठेवण्यापूर्वी ही सेटिंग बदलणं फायद्याचं ठरेल.

मोबाइल नंबर हॅक करुन दुसरीकडून व्हॉट्सअॅप चालवलं जाऊ शकतं का? वाचा काय म्हणतायेत एक्सपर्ट..

मुंबई, 6 ऑगस्ट : रावजी बाजार भागातील एका महिलेना मोबाइल नंबर हॅक करुन त्यावर मुंबईत व्हॉट्सअॅप चालवले जात होते. यातून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला किपॅड असणारा साधा फोन वापरते. याशिवाय तिने कधीच आपल्या नंबरवरुन व्हॉट्सअॅप डाऊनलोड केला नाही. याशिवाय महिलेने दावा केला आहे की, तिने कधीच कोणासोबत ओटीपीदेखील शेअर केला नाही. ही प्रकरण अत्यंत गुंतागुतींचं होतं. या महिलेच्या नंबरचा वापर करीत दुसऱ्या मोबाइलवरुन व्हॉट्सअॅप कॉल केल्याचा प्रकार समोर आला.

एएसपी राजेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात वर्षा शशिकांत वर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मोबाइल क्रमांक कोणीतरी लोन देणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर म्हणून शेअर केल्याचं त्यांची तक्रार केली. व्हॉट्सअॅपवरुन त्या नंबरवरुन संवाद साधला जात होता. लोक देण्याच्या नावाखाली ते लोकांकडून पैसे जमा करीत होते. जेव्हा लोकांचा लोन पास झाला नाही, तर त्यांनी महिलेला कॉल केला. महाराष्ट्रातील पोलिसांनीही महिलेला या बाबत जबाब विचारला असता या प्रकरणाचा खुलासा झाला.

हे ही वाचा-पुण्यात फायनान्स कंपनीकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

एक्सपर्ट- जितेंद्र सिंह, एसपी, सायबर क्राइम

प्रश्न: मोबाइल नंबर हॅक करुन दुसरीकडून व्हॉट्सअॅप चालवलं जाऊ शकतं का?

उत्तर: महिलेने कोणाला तरी फोन दिला असावा किंवा रिपेरिंगला दिल्यानंतर तेथून ओटीपी नंबर घेतल्याची शक्यता आहे.

सवाल: जर कॉलिंगसाठी वापरला असेल तरी भीती आहे का?

जवाब: असे अनेक बनावटी अॅप आहेत, त्याच्या माध्यमातून एका नंबरवर अनेक अॅप चालवले जाऊ शकतात. ता है।

सवाल: यातून कसा होईल बचाव?

जवाब: अनोळखी व्यक्तीसोबत किंवा सोशळ मीडियावर ओटीपी शेअर करू नये. ज्या नंबरवर व्हॉट्सअॅप नाबी, तो मोबाइलदेखील सतत तपासत राहावा. त्यावर अॅप डाऊन लोड केल्याचं दिसत असले तर लगेच याची माहिती द्या.

First published:

Tags: Crime news, Financial fraud, Whatsapp chat