मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लॉजवर पॉर्न व्हिडीओ पाहून बदलत होते सेक्स पोझिशन, गळफास लागून तरुणाचा मृत्यू

लॉजवर पॉर्न व्हिडीओ पाहून बदलत होते सेक्स पोझिशन, गळफास लागून तरुणाचा मृत्यू

या घटनेत मृत्यू झालेल्या  मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे. तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे. तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे. तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर, 08 जानेवारी :   मोबाईलवर पॉर्न फिल्म (Porn Video) बघून वेगवेगळ्या प्रकारच्या  पोझिशनमध्ये (sex positive) शारारिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या  मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे. तो सध्या बेरोजगार असल्याची माहिती पुढे आली आहे.  मृतक तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. शुक्रवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या लॉज वरील एक खोली बुक केली होती.

Happy birthday Yash : बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश

तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले, त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा आवळण्यात आली होती. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली. असता तो तरुण खुर्ची सहखाली कोसळला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता. त्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भाजपला नाशिकमध्ये तिसरा धक्का, आणखी एक नेता सेनेच्या वाटेवर!

त्याची प्रेयसी जेव्हा  बाथरूमच्या बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

First published: