मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : दारूड्या बापाने मुलाला काठी तुटेपर्यंत मारलं; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

VIDEO : दारूड्या बापाने मुलाला काठी तुटेपर्यंत मारलं; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

या घटनेचा एक भयावह VIDEO समोर आवा आहे.

या घटनेचा एक भयावह VIDEO समोर आवा आहे.

या घटनेचा एक भयावह VIDEO समोर आवा आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

हैद्राबाद, 29 नोव्हेंबर : हैद्राबादमध्ये (Hydrabad News) एका वडिलांनी दारूच्या नशेत आपल्या मुलाला काठीने जबर मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. IAS अधिकारी Awanish Sharen यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि मारहाण करणाऱ्या बापाला कडक शिक्षा मिळायला हवी.

हैद्राबादमधील ट्रूप बाजारातील एका दुकानात सेल्समॅन म्हणून काम करणारा 38 वर्षीय अशोक घांटेने छोट्याशा गोष्टीवरुन आपल्या मुलाला काडीने जबर मारहाण केली. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सांगितलं जात आहे की, अशोकच्या पत्नीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तिची पती मुलासह प्राण्यांसारखी वागणूक देतो. पत्नी आणि मुलगी अशोकसमोर माफी मागत होती आणि मुलाला सोडण्याची विनंती करीत होते. मात्र बापाने एकही शब्द ऐकला नाही. (VIDEO Alcoholic father beats child to death Hospitalized in critical condition)

पोलीस इन्स्पेक्टर अब्दुल खादेर जिलाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी अशोकने खूप दारू प्यायली होती.

हे ही वाचा-बापाने फिल्मी स्टाईलनं मुलीच्या प्रियकराचा काढला काटा; थरारक घटनेचं उलगडलं गूढ

मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. नियमितपणे हा निदर्यी बाप मुलाला मारहाण करीत असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Alcohol, Shocking viral video