मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? तपासासाठी पोलिसांनी RTO ला केला विचित्र प्रश्न

SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? तपासासाठी पोलिसांनी RTO ला केला विचित्र प्रश्न

Vadodara Rape: क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, गाडीच्या मागच्या सीटवर बलात्कारासारखी घटना घडू शकते का? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय गाडीत बलात्कार झाला तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, हेही पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

Vadodara Rape: क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, गाडीच्या मागच्या सीटवर बलात्कारासारखी घटना घडू शकते का? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय गाडीत बलात्कार झाला तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, हेही पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

Vadodara Rape: क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, गाडीच्या मागच्या सीटवर बलात्कारासारखी घटना घडू शकते का? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय गाडीत बलात्कार झाला तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, हेही पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
बडोदा, 09 मे : गुजरातच्या बडोद्यामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजेच RTO ला स्थानिक गुन्हे शाखेनं एक धक्कादायक प्रश्न विचारला आहे. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजे SUV मध्ये रेप (Rape) करता येईल एवढी जागा असते का, ही माहिती पोलिसांना RTO कडून हवी आहे. त्याशिवाय एखाद्या गाडीत सेंट्रल लॉकिंग सिस्टीम (Central locking System) कशी काम करते अशी विचारणाही पोलिसांनी केली आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी (Rape Case Investigation) पोलिसांनी RTO कडे अशी विचारणा केली आहे. (वाचा - पुणे: कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह नर्सला मारहाण) इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पोलिसांनी एका टोयोटा फॉर्च्यूनर गाडीबाबत ही चौकशी केली आहे. त्या गाडीचे मालक भावेश पटेल आहेत. ते पादरा नगर पालिकेचे नगरसेवक आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक होते. त्यांचा आधीचा क्रिमिनल रेकॉर्डही आहे. साधारणपणे RTO तर्फे एखाद्या अफघातानंतर केवळ गाडीच्या फिटनेस सर्टिफिकेट बाबत माहिती दिली जाते. इतर बाबतीत अशाप्रकारची माहिती दिली जात नाही. RTO चे अधिकारीदेखिल त्यांना अशी विचारणा करण्यात आल्यानं हैराण असल्याची माहिती मिळाली आहे. एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे की, RVadodara Rape: क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, गाडीच्या मागच्या सीटवर बलात्कारासारखी घटना घडू शकते का? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय गाडीत बलात्कार झाला तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, हेही पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. TO केवळ उपलब्ध आणि आकाराची माहिती देऊ शकते. पण त्या ठिकाणी गुन्हा घडVadodara Rape: क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, गाडीच्या मागच्या सीटवर बलात्कारासारखी घटना घडू शकते का? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्याशिवाय गाडीत बलात्कार झाला तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, हेही पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. ला आहे किंवा नाही, हे सिद्ध करण्याचं काम पोलिसांचं आहे, असं RTO नं म्हटलं आहे. (वाचा-दारुबंदीसाठी झगडणाऱ्या महिलेचा घरच्यांनीच केला खेळ खल्लास,जालन्यातील संतप्त घटना) गुन्हे शाखेचे अधिकारी दिवानसीन वाला म्हणाले की, तक्रारीच्या आधारावर त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, रेपसारखी घटना गाडीच्या मागच्या सीटवर घडू शकते का. वाला म्हणाले की, कारमध्ये असलेली लेगस्पेस गुन्हा घडण्यासाठी पुरेशी आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी क्राइम ब्रँचने महिला आणि आरोपीची उंचीही मोजली आहे. तसंच कार जर उभी होती तर पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, याचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी गाडीच्या लॉकिंग सिस्टीमबाबतची विचारणा करण्यात आली आहे. भावेश पटेल हे स्थानिक परिसरातील मोठे नेते आहेत. त्यांच्या विरोधात 18 इतर वेगवेगळ्या प्रकरणांत चौकशी सुरू आहे. तक्रार करण्यात आलेली रेपची ही घटना 26 आणि 27 च्या रात्री घडल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांना 30 एप्रिलला याची तक्रार मिळाली. त्यानंतर आरोपीला 2 मे रोजी राजस्थानातून अटक करण्यात आली. सध्या पटेल न्यायालयीन कोठडीत आहेत. तक्रार करणाऱ्यांचं म्हणणं खरं आहे हे पाहण्यासाठी RTO कडून या दोन मुद्द्यावर माहिती मागितल्याचं बडोद्याचे पोलिस अधीक्षक सुधीर देसाईंनी म्हटल्याचं वृत्तात दिलं आहे. सेंट्रल लॉकिंग सिस्टम जी केवळ चालकाद्वारे ऑपरेट केली जाऊ शकते. तसंच कारच्या समोरच्या सीटचे पुशबॅक ज्याच्या मदतीने आरोपीने बलात्कारासाठी जागा तयार केली. या दोन मुद्द्यावर माहिती मिळाल्यानंतर कोर्टासमोर माहिती सादर करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
First published:

Tags: Crime news, Gujrat, Rape case

पुढील बातम्या