मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बलात्कार आणि हत्येनंतर अंतर्वस्त्रांची चोरी; 21 जणींचे जीव घेणाऱ्या नराधमास भयंकर शिक्षा

बलात्कार आणि हत्येनंतर अंतर्वस्त्रांची चोरी; 21 जणींचे जीव घेणाऱ्या नराधमास भयंकर शिक्षा

हा विक्षिप्त तरुण आधी कॉन्स्टेबल होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्याजवळील बॅग तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

हा विक्षिप्त तरुण आधी कॉन्स्टेबल होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्याजवळील बॅग तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

हा विक्षिप्त तरुण आधी कॉन्स्टेबल होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्याजवळील बॅग तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

कर्नाटक, 29 सप्टेंबर : एका कॉन्स्टेबलने विकृतीचा कळस गाठला आणि तो एका मागून एक गुन्हे (Karnatak Crime News) करीत राहिली. या कॉन्स्टेबलच्या गुन्ह्याची कहाणी इतकी भयंकर आहे की, की एकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. अखेर या नराधमाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. अखेर कर्नाटक कोर्टाने (Karnatak Court) त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कर्नाटकात चित्रदुर्ग नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्त्यातील एका गावात 1969 साली उमेश रेड्डीचा जन्म झाला होता. अभ्यासात तो बरा होता, पुढे मोठा झाल्यावर तो सीआरपीएफमध्ये (CRPF) रुजू झाला होता.  उमेश रेड्डीची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 मध्ये उमेशची नोकरी डिस्ट्रिक आर्म रिजव्हमध्ये लागली आणि याच वर्षी त्याच्यावर चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप लागला होता. 1996 मध्ये त्याने आणखी एका तरुणीवर बलात्कार केला व तिची हत्या केली. (Rape and Murder)

हेही वाचा-नाशकात चौथीतील मुलीवर दोघांकडून अत्याचार, कुटुंब शेतात जाताच नराधमांनी साधला डाव

कॉन्स्टेबलचा बलात्कारी झाल्यानंतर उमेश रेड्डी इतका भयंकर झाला की, 2002 पर्यंत त्याच्यावर म्हैसूर, मुंबई, अहमदाबाद, बडोदा आणि बंगळुरूमध्ये अनेक अनेक केस दाखल झाले. त्याच्यावर तरुणींवर बलात्कार आणि त्यानंतर त्यांच्या हत्येचा (Umesh Reddy raped and murdered 21 women) आरोप लागला. 2009 मध्ये तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. 2009 पर्यंत त्याच्यावर 20 हून जास्त गुन्हे दाखल झाले. जॅक द रिपर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेड्डीवर 21 महिलांवर बलात्कार आणि हत्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला यशवंतपूर येथून अटक केली होती. येथे त्याच्या जवळ एक बॅग सापडली. ज्यात महिलांचे अंडरगार्मेंट्स होते. त्याच्यावर आरोप होता की, बलात्कार  व हत्येनंतर तो तरुणींचे अंडरगार्मेंट्स चोरत असेल. (Umesh Reddy from Karnataka raped and murdered 21 women finally death sentenced by court)

तो चाकू दाखवून मुलांना ताब्यात घेत असेल. त्यानंतर तो त्यांचे हात बांधत असे. त्यानंतर तो तरुणींवर बलात्कार करीत होता. आणि हत्या करीत असेल. इतकच नाही तर तो तरुणींचे अंडरगार्मेंट्सदेखील चोरत असेल. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं, तेव्हा त्याच्या बॅगेत 10 ब्रा, 18 जोडी पॅन्टिज, 6 साडी, 2 नायटी, 8 ओढणी, 4 ब्लाऊज सापडले आहेत. इतकच नाही तर तो महिलांची कपडेदेखील घातल असेल. यापूर्वीही रेड्डीला हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा  दिली होती. जी 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली होती. आता मात्र त्याला फाशीची शिक्षा नक्की करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Karnataka, Murder, Rape