मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

LOVE TRIANGLE मधून रक्तपात, अगोदर ऑनलाईन धमकी मग प्रत्यक्षात खून

LOVE TRIANGLE मधून रक्तपात, अगोदर ऑनलाईन धमकी मग प्रत्यक्षात खून

प्रेमप्रकरणातील वादातून (Threat on social media and murder of friend in love triangle) एकाने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news
जयपूर, 15 नोव्हेंबर: प्रेमप्रकरणातील वादातून (Threat on social media and murder of friend in love triangle) एकाने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याचा राग मनात (Angry with friend as later established relations with his ex girlfriend) धरून तरुणाने त्याच्या मित्राला अगोदर सोशल मीडियावरून जाहीर धमकी दिली आणि त्यानंतर त्याचा खून करत ती खरी करून दाखवली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? राजस्थानच्या अलवर शहरात राहणाऱ्या पवन नावाच्या तरुणाचं एका तरुणीसोबत अफेअऱ सुरू होतं. मात्र काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाले आणि ब्रेकअप झाला. त्यानंतर या मुलीचं सूत पवनचाच मित्र असणाऱ्या आकाश नावाच्या तरुणासोबत जुळलं. आकाश आणि तरुणीच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची तयारी केली होती. आकाशचा गॅरेजचा व्यवसाय होता आणि दिवसभर तो आपल्या व्यवसायात व्यस्त असायचा. तर पवन हा बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. ऑनलाईन धमकी पवननं घटनेच्या 20 तास अगोदर एक व्हिडिओ सोशल मीडियावरून रिलीज केला होता. या व्हिडिओत पवन हातात बंदूक घेऊन गोळ्या मारण्याचा हावभाव करताना दिसतो. ‘एक एक करके धांय धांय, छह के छह लाईन से सीने मे उतर जाएंगे’ असा फिल्मी डायलॉगही तो या व्हिडिओत मारताना दिसतो. हे वाचा - प्रॅक्टिकलची वही देण्याच्या बहाण्यानं बोलावलं, 2 अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार गॅरेजबाहेर केला खून घटनेच्या दिवशी आकाश गावठी कट्टा घेऊन पवनच्या गॅरेजपाशी आला. हाक मारून त्याला बाहेर बोलावलं आणि त्याच्या छातीत गोळ्या घालून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी आकाशला अटक केली असून त्यानं खुनाचा गुन्हा कबूल केला आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबतही पोलीस वेगळा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
First published:

Tags: Crime, Murder, Rajasthan

पुढील बातम्या