मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घरात थिएटर, कोटींची प्रॉपर्टी, लग्जरी कार अन्...; छापेमारीदरम्यान RTO अधिकाऱ्याच्या घरात सापडला खजिना

घरात थिएटर, कोटींची प्रॉपर्टी, लग्जरी कार अन्...; छापेमारीदरम्यान RTO अधिकाऱ्याच्या घरात सापडला खजिना

एका RTO अधिकाऱ्याच्या घरातील ते दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला.

एका RTO अधिकाऱ्याच्या घरातील ते दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला.

एका RTO अधिकाऱ्याच्या घरातील ते दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला.

    भोपाळ, 18 ऑगस्ट : मध्यप्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जबलपूर आरटीओ संतोष पाल सिंहच्या घरात जेव्हा छापा मारला तर सर्वजण चाट पडले. आरटीओ संतोष पाल सिंहचं घर कोणत्याही महलापेक्षा कमी नव्हता. अधिकाऱ्यांनी जेव्हा आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती पाहिली तर ते हैराण झाली. आपल्या पगाराच्या 650 दुप्पट संपत्ती या आरटीओच्या घरातून सापडल्याचे संकेत आहेत. तपासात जबदलपूरचे आरटीओजवळ 16 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. आरटीओ संतोष पाल सिंहच्या घरातील ते दृश्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. ड्राँइंग रुमपासून बाथरूमपर्यंत...प्रत्येक ठिकाणी काळा पैसा दिसत होता. या अधिकाऱ्याने घरात चक्क खासगी थिएटर तयार केलं आहे. यात लाल सीट्सही लावल्या आहेत. तपासादरम्यान आरटीओ संतोष पाल सिंहचे अनेक घर, अनेक गाड्या आणि इतर अनेक गोष्टी सापडल्या आहेत. Bitcoin मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 14 लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवडमधील घटना काय आहे संपूर्ण प्रकरण? ईओडब्लूच्या टीमने बुधवारी रात्री परिवहन अधिकारी संतोष पालविरोधात उत्पन्नपेक्षा अधिक संपत्ती असल्या प्रकरणात छापेमारी केली होती. आरटीओच्या घरात 16 लाखांची कॅश सापडली. त्याच्या आलिशान घरावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं. याशिवाय त्याच्याकडे लग्जरी कारही आहेत. शहरात त्याची अनेक घरं आहेत. याशिवाय जमीनही आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh, Money fraud

    पुढील बातम्या