मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलींच्या वसतिगृहात फोन करून वॉर्डनकडे केली मुलींची मागणी; हेड क्लार्कचच घृणास्पद कृत्य

मुलींच्या वसतिगृहात फोन करून वॉर्डनकडे केली मुलींची मागणी; हेड क्लार्कचच घृणास्पद कृत्य

या घटनेचा एक ऑडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा एक ऑडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा एक ऑडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गया, 27 मार्च : बिहारमध्ये सध्या एक ऑडिओ क्लिप (Viral Audio) व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लिप सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित आहे. जो रात्रीसाठी महिला हॉस्टेलच्या वॉर्डनकडे (Gaya Hostel Warden Audio) मुलीची मागणी करतो. ही घटना गयामधील असून मेडिकल कॉलेजचा हेड लेखापाल याने वॉर्डनकडे ही मागणी केली.

लेखापाल महिला वॉर्डनकडे एज्यॉय करण्यासाठी नर्सिंग होममधील मुलींची मागणी करोत. या दोघांच्या बातचीतचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहींनुसार हा व्हिडीओ 6 महिन्यांपेक्षा जुना असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओमध्ये अनुग्रह नारायण मगध मेडिकलचे हेड लेखापाल नर्सिंग होमच्या महिला वॉर्डनला रात्री फोन करतात आणि मजेसाठी मुलींची मागणी करतात.

हे ही वाचा-Mumbai: व्हॉट्सअ‍ॅपवर मुलींचा व्हायचा सौदा मग लॉजवर चालायचं धक्कादायक कृत्य

मात्र वॉर्डनने कडक शब्दात उत्तर दिल्यानंतर लेखापाल नरमला. या मुलींची जबाबदारी आपल्यावर असल्याचं वॉर्डनने सांगितलं आणि अशा अश्लील कृत्यासाठी मुलींना पाठवणार नसल्याचं कडक शब्दात वॉर्डनने सांगितलं. या प्रकरणात यापूर्वी कारवाई केल्याचंही सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Bihar, Crime