दाम्पत्याला भाड्याने दिलं होतं घर; 3 दिवसांनंतर घराचं दार उघडताच घरमालक हादरला

एक दाम्पत्य गेल्या अनेक दिवसांपासून येथे राहत होते

  • Share this:

सायबर सिटीमधील अशोक विहार भागात महिलेचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशोक विहारच्या फेज़ ब्लाक A च्या खोलीतून दुर्गंध येत होता. घरमालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. जेव्हा पोलिसांनी या बिल्डिंगमधील त्या खोलीचा दराजा तोड़ला, तर आता महिलेचा संशयास्पद मृतदेह दिसला. ही घटना हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे व या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तर या प्रकरणात घरमालकाने सांगितले की, गेल्या 3 दिवसांपासून या खोलीचं दार बंद होतं. घरमालकाने जेव्हा पोलिसांसोबत घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्या महिलेचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. 35 वर्षी नैनाची मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी सांगितलं की या महिलेचं नाव नैना (35 वय) आहे. तिने आपल्या पतीसोबत हे घर भाड्याने घेतलं होतं. या घटनेनंतर मृत महिलेचा पती फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहे.

अद्याप ही बाब स्पष्ट झालेली नाही की महिलेची हत्या झाली की यामागे अन्य कोणते कारण आहे. मात्र ज्याप्रकारे महिलेचा मृतदेह आढळला त्यावरुन तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 10, 2020, 9:27 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या