मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कारजवळ एकटीच खेळत होती 5 वर्षांची लहानगी; इतकं मारलं की रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी

कारजवळ एकटीच खेळत होती 5 वर्षांची लहानगी; इतकं मारलं की रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी

कारजवळ खेळणं या एका गोष्टीमुळे चिमुरडीला इतका त्रास सहन करावा लागला.

कारजवळ खेळणं या एका गोष्टीमुळे चिमुरडीला इतका त्रास सहन करावा लागला.

कारजवळ खेळणं या एका गोष्टीमुळे चिमुरडीला इतका त्रास सहन करावा लागला.

  • Published by:  Meenal Gangurde
इंदूर, 14 जानेवारी : मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमधील अयोध्य नगर येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या शेजारील 5 वर्षांच्या लहानगीला इतकं मारलं की ती रक्तबंबाळ झाली. लहानगीकडून घडलेल्या या शुल्लकच्या गोष्टीचा असा परिणाम झाली की मुलाने तिला खूप मारलं. अशात जेव्हा 5 वर्षांची मुलगी बचाव करण्यासाठी पळायचा प्रयत्न करीत होती, तेव्हा आरोपी तिच्या मागे पळत होता व तिला मारहाण करीत होता. (5 years old girl was beaten so badly ) इतकच नाही तर आरोपीने लहानगीच्या घरात घुसून तिला थोबाडीत मारलं. अत्यंत क्रुरपणे केली मारहाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्यायेथील इंडस मुस्कान कॉलनीत आपल्या कुटुंबासोबत राहणारी मुलगी सायंकाळच्या वेळेत शेजारील शिवराज याच्या कारजवळ खेळत होता.  (5 years old girl was beaten so badly ) तेव्हाच शिवराज यांचा मुलगा राहुल आला आणि मुलीला मारू लागला. यात ती जमिनीवर कोसळली. यानंतर त्याने तिला खूप मारहाण केली. तेव्हा ती घाबरुन घराच्या दिशेने धावू लागली, त्यावेळी तो तिच्या मागे धावला व तिला पकडून पुन्हा मारहाण करू लागला. हे ही वाचा-धक्कादायक! बाल लैंगिक शोषण करणाऱ्या बडतर्फ BJP नेत्याचा किळसवाणा VIDEO आला समोर इतकं मारलं की लहानगी झाली रक्तबंबाळ 5 वर्षांच्या लहानगीने जेव्हा हा प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला तर त्यांनाही धक्का बसला. त्यांची मुलगी रक्तबंबाळ झाली होती. या घटनेमुळे रागावलेले मुलीच्या कुटुंबीयांनी अयोध्या नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात राहुल याच्याशिवाय त्याच्या वडिलांनाही दोषी बनवलं जावं, कारण ही घटना घडली तेव्हा ते तेथे उपस्थित होते. मात्र मुलगा मारहाण करीत असतानाही त्यांनी थांबवलं नाही. (5 years old girl was beaten so badly ) सेन्यातून रिटायर्ड झालेत आरोपीचे वडील पोलिसांनी सांगितलं की, आरोपी राहुल 22 वर्षांचा आहे. हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. आरोपीचे वडील शिवराज सिंह सैन्यातून रिटायर्ड झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या