मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बापाच्या अवैध संबंधांमुळे मुलगा संतापला; विरोध करताच दिली खुनाची सुपारी

बापाच्या अवैध संबंधांमुळे मुलगा संतापला; विरोध करताच दिली खुनाची सुपारी

धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्याने आपल्या सुनेवरही बलात्कार केला होता.

धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्याने आपल्या सुनेवरही बलात्कार केला होता.

धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्याने आपल्या सुनेवरही बलात्कार केला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 30 जानेवारी : सहरसा (Bihar News) जिल्ह्यातील रामपूर गावातून शनिवारी रात्री उशिरा एका तरुणावर गोळी झाडण्यात (Crime News) आली. या प्रकरणात बापावर हल्ला करण्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बापानेच आपल्या मुलाला मारण्याचा कट रचल्याचा हा प्रकार पाहून पोलिसही हैराण झाले. शेवटी हल्ल्यातून बचावलेल्या तरुणानेच नेमका प्रकार सांगितला. (Son shot dead for opposing Fathers illicit affair with several women ) तीन भावांसोबत राहतात वडील.. राजूवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याने गावातील संतोष साह यांच्यावर गोळी झाडण्याचा आरोप केला आहे. राजूने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं चरित्र्य चांगलं नाही. गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला आहे. याशिवाय गावातील एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध आहेत. इतकच नाही तर राजू पुढे म्हणाला की, त्याचे वडील दबाव आणत त्याच्या पत्नीवरही बलात्कार करीत होते. मात्र लाजेखातर तिने कोणालाही काही सांगितलं नाही. बापाच्या कृत्यामुळे राजूची पत्नी त्याला सोडून निघून गेली. त्याने विरोध केला तर त्याला वेगळं करण्यात आलं. तीन भाऊ वडिलांसोबत राहतात. नुकतेच आले तुरुंगाच्या बाहेर... बापाच्या कृत्याचा विरोध केला त्यामुळे त्यांनीच संतोष साह आणि मुकेश साह यांना मला मारण्याची सुपारी दिली. शनिवारी रात्री त्यांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप राजूने केला आहे. संतोष साहने त्याच्या पोटात गोळी घातली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Murder

पुढील बातम्या