मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बहीण-भावाने एकत्र चहा घेतला आणि नंतर संपवलं आयुष्य, भाजप नेत्याच्या मुलांनी उचललं टोकाचं पाऊल

बहीण-भावाने एकत्र चहा घेतला आणि नंतर संपवलं आयुष्य, भाजप नेत्याच्या मुलांनी उचललं टोकाचं पाऊल

दोघांनी सकाळी एकत्र बसून चहा घेतला आणि त्यानंतर खोलीत गेले. बराच वेळी काही आवज नाही म्हणून त्यांना पाहायला गेले तेव्हा दोन भावंडांनी आयुष्य संपवलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Kranti Kanetkar

गोरखपूर : भाजप नेत्याच्या दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. बीएस्सी करून एलएलबी करत असलेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष छोटेलाल मौर्य यांची २३ वर्षीय तरुणी पूनमने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पूनम आणि तिच्या भावाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

बहीण-भावाने आयुष्य का संपवलं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

धक्कादायक! सोनं आणि चांदी नाही, तर कबरीतील मृतदेहांची चोरी; विचित्र घटनेनं खळबळ

दोघांनी सकाळी एकत्र बसून चहा घेतला आणि त्यानंतर खोलीत गेले. बराच वेळी काही आवज नाही म्हणून त्यांना पाहायला गेले तेव्हा दोन भावंडांनी आयुष्य संपवलं होतं. युवतीने विष घेऊन तर भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. भावंडांमध्ये वाद असल्याची चर्चा आहे. त्यातून हे टोकाचं पाऊल उचललं गेल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अजून समोर आलं नाही.

पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबाराचा थरार, आधी पाठलाग, नंतर फायरिंग, 3 कोटी 60 लाखांची रोकड लुटली

भावाने रागाने बहिणीला कानशिलात लगावली होती. याचा राग मनात ठेवून युवतीने दुसऱ्या घरी जावून विष घेतलं तर त्या भीतीने भावाने गळफास लावून घेतल्याची चर्चा आहे. पोलीस तपासात आणि चौकशी दरम्यान अधिक माहिती मिळेल असं पोलीस म्हणाले आहेत. या घटनेमुळे भाजप नेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

First published: