मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रत्येक तरुणीमागे 1500 रुपये; शेजारील राज्यात सुरू केला वेश्याव्यवसाय, 2 मुली रेस्क्यू

प्रत्येक तरुणीमागे 1500 रुपये; शेजारील राज्यात सुरू केला वेश्याव्यवसाय, 2 मुली रेस्क्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

एका गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी धाड टाकत 14 ग्राहकांना अटक केली आहे.

गया, 21 जानेवारी : कलकत्त्याहून तरुणींना करारावर आणत बोधगयेत वेश्या व्यवसाय केला जात असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. (Bring girls from Kolkata and running sex racket in Bodh Gaya) शुक्रवारी पोलिसांनी संचालकासह 14 ग्राहकांना अटक केली आहे.

सेक्स रॅकेटमध्ये (Sex Racket) अडकलेल्या 2 तरुणींनादेखील पोलिसांनी रेस्क्यू केलं आहे. या आरोपींजवळ एकून 16 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. संचालकाच्या मोबाइलमध्ये तब्बल दीड हजार ग्राहकांचे नंबर सेव्ह आहेत. या लिस्टमध्ये गयामधील हाय प्रोफाइल नावांचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट बोधगया पोलीस ठाणे हद्दीतील महिला हॉटेलजच्या शेजारी एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू होतं. या प्रकरणात दोन तरुणींना रेस्क्यू करण्यात आलं असून छापेमारीच्या वेळी येथे 14 ग्राहक होते. हे सर्वजण जवळील जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. त्यांचाही तपास सुरू आहे.

हे ही वाचा-मुलीवर बलात्कार करणाऱ्याला बापाने कोर्टाच्या गेटसमोरच संपवलं;जामीनावर होता बाहेर

पकडलेल्या ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ग्राहकाकडून 1500 रुपये घेतले जात होते. यामध्ये सुरेश ठाकुर व शिव शंकर, झारखंडचे राजा कुमार, बोधगयाचे शुभम कुमार, धंधवा गावचे अब्दुल कलाम, औरंगाबाद जिल्ह्याचे मुफस्सिल, परोरिया गावाचे अभिषेक कुमार, गया जिल्ह्यातील बहेला गावातील कृष्णा कुमार पांडे, बंगाली आश्रमचे शुभम कुमार आदींना पकडण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bihar, Kolkata, Sex racket