• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण
  • CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2019 01:42 PM IST | Updated On: Oct 30, 2019 01:42 PM IST

    भोपाळ, 30 ऑक्टोबर: मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एका हॉटेलमधील मारहाणीचे सीसीटीव्ही समोर आलं आहे. 28 तारखेला एक कुटुंब या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलं होतं.यावेळी या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना खाद्यापदार्थ चांगले दिले नसल्याच्या आरोप करत हॉटेलच्या कर्मचा-यांशी भांडण करण्यास सुरवात केली. झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर अखेर हाणामारीत झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी