• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लव लेटरच्या बदल्यात चपलेचा प्रसाद; भरचौकात रोमिओ धू-धू धुतला
  • VIDEO : लव लेटरच्या बदल्यात चपलेचा प्रसाद; भरचौकात रोमिओ धू-धू धुतला

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 11:59 AM IST | Updated On: Oct 14, 2019 11:59 AM IST

    टोंक, 14 ऑक्टोबर: राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोड रोमिओला 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्ती लव लेटर देण चांगलच महागात पडलं आहे. विद्यार्थिनीच्या आईने भर चौकात या रोमिओची चपलेनं धुलाई केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading