वैभव सोनवणे (प्रतिनिधी)पुणे, 22 ऑक्टोबर: पुण्यात विद्यार्थिंनींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनी दिला चोप दिल्याचा प्रकार समोर आला. सिंहगड रोड इथे विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune