राजस्थान, 17 जून: महाराष्ट्रातील (Maharashtra) एका अल्पवयीन मुलीची राजस्थान (Rajasthan, Rajkot)राज्यातील राजकोट येथून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री या पीडित मुलीला (Crime News)राजकोटच्या एका हॉटेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एक व्यक्तीसोबत ही मुलगी हॉटेलच्या एका खोलीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलगी महाराष्ट्र राज्यातील आहे. राज्यातल्या एका एनजीओनं राजकोट पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.
हेही वाचा- कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास Mucormycosisचा धोका नाही?
आरोपी ही उत्तर प्रदेशचा आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसंच ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या अँगलनंही पोलीस तपास करताहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.