मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! विकृताने 100 हून अधिक महिलांची केली हत्या; मृतदेहांसोबत करायचा किळसवाणं कृत्य

धक्कादायक! विकृताने 100 हून अधिक महिलांची केली हत्या; मृतदेहांसोबत करायचा किळसवाणं कृत्य

फुलरच्या क्रूरतेचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की त्यानं सर्वाधिक वयाच्या 100 वर्षाच्या महिलेच्या आणि सर्वात कमी वय असलेल्या 9 वर्षाच्या मुलीच्या मृतदेहावरही बलात्कार केला.

लंडन 06 नोव्हेंबर : यूनायडेट किंगडमच्या ससेक्समधून (United Kingdom) एक अत्यंत धक्कादायक प्रकरण (Shocking News) समोर आलं आहे. इथे एका व्यक्तीनं तब्बल 100 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. या प्रकरणाचा खुलासा होता परिसरात एकच गोंधळ उडाला. डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, फुलरने जवळपास 100 महिलांची हत्या करत त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केला (Rape on Dead Body).

सणकी विकृत! Google वर सर्च केले खुनाचे प्रकार, मोबाईल पाहून पोलिसही चक्रावले

आरोपी रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. फुलरच्या क्रूरतेचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की त्यानं सर्वाधिक वयाच्या 100 वर्षाच्या महिलेच्या आणि सर्वात कमी वय असलेल्या 9 वर्षाच्या मुलीच्या मृतदेहावरही बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, फुलर ज्या महिलेच्या मृतदेहासोबत हे धक्कादायक कृत्य करायचा, त्याचं रेकॉर्डही ठेवायचा. तो त्याचा फोटो काढत असे आणि एका डायरीमध्ये रेकॉर्ड मेन्टेन करत असे. तो सोशल मीडियावरुन महिलांची माहिती काढत असे. कोर्टाने 51 प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवलं आहे.

क्रूरता! BFच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, दारू पाजून पाय तारेनं बांधले अन्

पोलीस तपासात फुलरच्या कॉम्प्युटरमध्ये लाखो महिलांचे फोटो आढळले. यातील बहुतेक महिलांची ओळख पोलिसांनी अद्याप पटलेली नाही. यूनायटेड किंगडमच्या ससेक्समध्ये राहणारे अनेक लोक सदम्यात आहेत. कारण त्यांना आता असा संशय येत आहे की त्यांच्या ज्या नातेनाईकांचा मृत्यू ससेक्स हॉस्पिटलमध्ये किंवा टर्नबिल वेल्स हॉस्पिटलमध्ये झाला, त्यांनाही फुलरनं कदाचित आपलं शिकार बनवलं. त्यांना असा संशय आहे की त्यांच्या नातेवाईकांनाही फुलरनंच मारलं आहे.

First published:

Tags: Murder news, Rape news