• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साईड देण्यावरून तुफान राडा; दुचाकीस्वारांची पोलिसाला बेदम मारहाण
  • VIDEO : साईड देण्यावरून तुफान राडा; दुचाकीस्वारांची पोलिसाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 12:23 PM IST | Updated On: Oct 14, 2019 12:23 PM IST

    बुरहानपूर, 14 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात पोलीस स्थानकासमोर जाताना एका पोलिसाला दुचाकीस्वाराने साईड मागितली. त्यावरुन तुफान राडा झाला. पोलीस कर्मचाऱ्यानं साईड न दिल्याच्या रागातून तरुणानांनी पोलिसालाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading