55 वर्षांचा तो 19 वर्षीय युवतीला दररोज छेडायचा, महिलांनी चोप देत काढली धिंड

कल्याण, 08 नोव्हेंबर: अटाळी परिसरात 19 वर्षीय युवतीची धीरज राजपूत हा 55 वर्षीय व्यक्ती दररोज छेड काढत होता. या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीनं हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार समोर आल्यानंतर धीरज राजपूत याला खांबाला बांधून महिलांनी चोप दिला. यानंतर त्याची धिंड काढत खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.