मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विकृतीचा कळस! संशयामुळे पतीने पत्नीचे गुप्तांग गम लावून चिकटवले

विकृतीचा कळस! संशयामुळे पतीने पत्नीचे गुप्तांग गम लावून चिकटवले

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची 4 पुरुषांसोबत प्रेम प्रकरणं असल्याच्या संशयावरून त्याने आपलं लग्न वाचवण्यासाठी हा धक्कादायक प्रकार केला आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची 4 पुरुषांसोबत प्रेम प्रकरणं असल्याच्या संशयावरून त्याने आपलं लग्न वाचवण्यासाठी हा धक्कादायक प्रकार केला आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची 4 पुरुषांसोबत प्रेम प्रकरणं असल्याच्या संशयावरून त्याने आपलं लग्न वाचवण्यासाठी हा धक्कादायक प्रकार केला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
कितूई (केनिया), 16 फेब्रुवारी : समाजाने कितीही प्रगती केली तरी तरीही पुरुषांना अधिम महत्त्व देणारी अनेक शहरं आहेत. पितृसत्ता म्हणजे केवळ स्त्रियांना दडपशाही करणे असे नाही तर काही पुरुषांचं म्हणणं आहे की महिलेच्या शरीरावर आपला हक्क आहे आणि ते तिला आपली मालमत्ता समजतात. विवाह झाल्यानंतर महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. 'विवाह वाचवण्याचा प्रयत्न' केनिया येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे गुप्तांग गम लावून बंद करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पत्नीची 4 पुरुषांसोबत प्रेम प्रकरणं असल्याच्या संशयावरून त्याने आपलं लग्न वाचवण्यासाठी हा धक्कादायक प्रकार केला आहे. युकेच्या डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीची ओळख 36 वर्षीय डेनिस मुमो अशी आहे. आरोपीला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर घरगुती हिंसाचार, प्राणघातक हल्ला आणि गुप्तांगाला इजा पोहोचवल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे सगळं मी आमचं लग्न वाचवण्यासाठी केलं असल्याची कबुली नराधम आणि उलट्या काळजाच्या आरोपीने पोलिसांत दिली. 'मेसेज आणि नग्न फोटोज्' अहवालानुसार, या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली की, त्याने आपल्या पत्नीचे अज्ञात व्यक्तींसोबत चॅट केल्याचे मेसेज वाचले. त्यात तिने त्यांच्या अश्लील बोलणं केलं आहे. इतकंच नाही तर तिचे नग्न फोटोही इतर पुरुषांसोबत शेअर केले आहे. त्यामुळे याचा मला राग आला आणि ती कोणाशीही संभोग करू नये यासाठी मी तिचे गुप्तांग गमाने चिकवले. आरोपी व्यक्तीने असा दावा केला आहे की, जेव्हा जेव्हा तो व्यवसायासाठी बाहेरगावी जायचा तेव्हा त्याची पत्नी पुरुषांशी भेटीची व्यवस्था करायची. रुमोंडाच्या व्यवसायाच्या ट्रिपला जाण्यापूर्वी पतीने पत्नीच्या गुप्तांगाला गम लावल्याचा आरोप मुमोवर आहे. मुमोने गम लावल्यानंतर महिलेला तीव्र वेदना झाल्याने तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज पडली. आरोपीचा असा दावा आहे की, त्याच्या पत्नीचे चार पुरुषांशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, आरोपीच्या वकिलाने कोर्टाला या महिलेवर व्यभिचार केल्याचा आरोप करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी आहे.
First published:

पुढील बातम्या