मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; पाटील कुटुंब हादरलं...!

धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; पाटील कुटुंब हादरलं...!

हा प्रकार एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडला. पाटील यांनी आपल्या एका मुलावर तब्बल तीन गोळ्या घातल्या.

हा प्रकार एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडला. पाटील यांनी आपल्या एका मुलावर तब्बल तीन गोळ्या घातल्या.

हा प्रकार एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडला. पाटील यांनी आपल्या एका मुलावर तब्बल तीन गोळ्या घातल्या.

नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली. (father fired at both children)

विजय याची प्रकृती चिंताजनक असून ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळी झाडणाऱ्या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा-Weed Brownies ची इन्स्टाग्रामवर Ad; ड्रग्ज रॅकेटमध्ये 20 वर्षांची मास्टरमाइंड

या घटनेचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे पित्याने मुलांवर गोळीबार केला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बातमी अपडेट होत आहे....

First published:
top videos

    Tags: Murder