• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: डोंबिवलीत पादचारी पुलावर तुफान राडा; फेरीवाला आणि ग्राहकांमध्ये हाणामारी
  • VIDEO: डोंबिवलीत पादचारी पुलावर तुफान राडा; फेरीवाला आणि ग्राहकांमध्ये हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 07:13 AM IST | Updated On: Nov 8, 2019 07:13 AM IST

    डोंबिवली, 08 ऑक्टोबर: डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना घडलीय. यामध्ये तिघे जण जखमी झालेत. पुलावर खाद्यपदार्थ तयार करणारे विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि मग त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी