Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पार्किंगच्या मुद्यावरून सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, घटनेचा CCTV VIDEO समोर
  • पार्किंगच्या मुद्यावरून सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, घटनेचा CCTV VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 03:14 PM IST | Updated On: Oct 10, 2019 03:20 PM IST

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: दिल्लीत पार्किंगच्या मुद्यावरून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. होली फॅमिली हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकास रूग्णाला भेटायला आलेल्या चार जणांनी मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी