कुल्टी, 15 ऑक्टोबर: मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला दोन तरुणींनी रंगेहात पकडून त्याला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही तरुणीला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि त्याची गावात धिंड काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.